¡Sorpréndeme!

कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

2021-04-28 1,265 Dailymotion

*न्यूज बुलेटस...*

ग्रामपंचायती पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलिस यंत्रणेने तयारी सुरू

जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. अतिसंवेदनशील, संवेदनशील गावांची यादी पोलिसांनी बनविण्याचे काम सुरु

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात 'अॅन्टी स्पीट मूव्हमेंट'
चळवळीच्या माध्यमातून जनजागृती

जिल्ह्यांतर्गत गड-कोटांच्या भ्रंमतीला 'ग्रीन सिग्नल' मिळाल्याने मोहिमांचा बिगूल वाजला

वाहन, मोबाईल चोरी प्रकार त्याची नोंद थेट रेकॉर्डवर येण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ

मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा उमेदवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोनशे कार्यकर्ते रवाना होणार

केंद्रसरकारने जानेवारी 2020 पासून लागू केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस बंदी विरोधात जिल्ह्यातील कुंभार समाज एकवटला

बातमीदार : मतीन शेख

व्हिडीओ : मोहन मेस्त्री